Content1 will come here. Content1 will come here. Content1 will come here. Content1 will come here.
Content2 will come here. Content2 will come here. Content2 will come here. Content2 will come here. Content2 will come here.
Warning
  • JFolder: :files: Path is not a folder. Path: home/cemilspn/public_html

प्रस्तावना

महाराष्ट्र शासनाने सन 1992 मध्ये राज्यातील 250 हेक्टर पर्यंतच्या सिंचन क्षमता असलेल्या लघु पाटबंधारे प्रकल्पांचे बांधकाम व बांधकाम पूर्ण झालेल्या लघु प्रकल्पांच्या देखभाल व व्यवस्थापनाचे काम ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे सोपविले आहे.

ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत ज्या योजनांची कामे हाती घेण्यात येतील त्यासंबंधी तांत्रिक मार्गदर्शन व प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक महसूल विभागात एक असे सहा मंडळ कार्यालये निर्माण करण्यात आली. सदर सहा मंडळ कार्यालयांना तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी व त्यांच्यावर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य अभियंता, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर ) महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली.